Skip to main content

Posts

Featured

ओंजळ

  ओंजळ   ओंजळीत भरलेल्या  आठवणी , ओंजळी प्रमाणेच असता ....  मध्ये असलेल्या फटीतून ....  हळू हळू धूसर होतात ...  फार साठवले होते लोक... अन लोकांच्या आठवणी..  हळू हळू सरला काळ ......  अन त्या प्रमाणे काळातील आठवणी..  पुढे सरन्या नको असतो मागचा सुगावा..  हरवलेल्या काळास नको वाटतो आठवणींचा पेटारा.  प्रत्येत दिवशी नवीन उमेद यावी  नवीन सूर्यकिरनां सोबत नवनवीन दिशा दिसावी  सरत्या  काळा  सोबत आठवणीतही भर पडावी.  काळाला कुणीही थांबवू शकत नाही  आणि आठवणीत हरवलेला कधी,  काळा सोबत धावू शकत नाही..  हीच तर कमाल  आहे ....  ओंजळ आपली पण त्यात काय साठवावे  हे आपण ठरउच शकत नाही....  ठरउच शकत नाही.....                                                                                    ...

Latest Posts

थकलेल्या त्या जीवाला

चंद्र