ओंजळ
ओंजळ
ओंजळीत भरलेल्या आठवणी ,
ओंजळी प्रमाणेच असता ....
मध्ये असलेल्या फटीतून ....
हळू हळू धूसर होतात ...
फार साठवले होते लोक...
अन लोकांच्या आठवणी..
हळू हळू सरला काळ ......
अन त्या प्रमाणे काळातील आठवणी..
पुढे सरन्या नको असतो मागचा सुगावा..
हरवलेल्या काळास नको वाटतो आठवणींचा पेटारा.
प्रत्येत दिवशी नवीन उमेद यावी
नवीन सूर्यकिरनां सोबत नवनवीन दिशा दिसावी
सरत्या काळा सोबत आठवणीतही भर पडावी.
काळाला कुणीही थांबवू शकत नाही
आणि आठवणीत हरवलेला कधी,
काळा सोबत धावू शकत नाही..
हीच तर कमाल आहे ....
ओंजळ आपली पण त्यात काय साठवावे
हे आपण ठरउच शकत नाही....
ठरउच शकत नाही.....
धनश्री पुंडलिक बडगुजर

Good one.....👍
ReplyDeleteVery nice 👌👌
ReplyDeleteYour words and lines are too beautiful 👌🏻👌🏻
ReplyDeleteThank you so much...
Delete